Mumbai’s First Climate Budget: मुंबई ठरले हवामान बजेट सादर करणारे भारतामधील पहिले शहर; BMC कडून 10,224.24 कोटी रुपयांची तरतूद

मुंबईतील वातावरणीय बदलाच्या आव्हानांना सामोरे जाताना, प्रशासन प्रणाली बळकट करण्याच्या दिशेने या अहवालाच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या वतीने…