संताचे संदेश प्रत्यक्षात उतरविण्याचे काम निर्मल दिंडीच्या माध्यमातून- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
संताचे संदेश प्रत्यक्षात उतरविण्याचे काम निर्मल दिंडीच्या माध्यमातून- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘निर्मलदिंडी’, ‘चरणसेवा’…
शेतीची उत्पादकता वाढविण्यावर शासनाचा भर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
शेतीची उत्पादकता वाढविण्यावर शासनाचा भर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाच वर्षात कृषी क्षेत्रात २५ हजार…
मिरा भाईंदरच्या एकतेसाठी चला मराठी शिकवू या ” — परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
मिराभाईंदर : मिरा-भाईंदरमध्ये गेल्या काही दिवसांपासून पसरवण्यात येणाऱ्या हिंदी-मराठी वादावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट…
राज्य शासनाच्या ‘उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०२४’साठी प्रवेशिका पाठविण्याकरिता १९ जुलै पर्यंत मुदतवाढ
मुंबई, दि. 4 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट…
म्हाडाप्रमाणे सिडको हस्तांतरण शुल्क माफ करण्याचा निर्णय घेणार का? आ. प्रविण दरेकरांचा सभागृहात सवाल
मुंबई – पावसाळी अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी विधानपरिषदेच्या सभागृहात सदस्य विक्रांत पाटील यांनी पनवेल महानगरपालिका हद्दीत गृहनिर्माण…
महाड दापोली राज्य मार्गावर गटारातले पाणी रस्त्यावर वाहने घसरून अपघाताचा धोका
महाड (मिलिंद माने) महाड दापोली राज्य मार्ग सुस्थितीत असताना देखील त्यावरती डांबर टाकून ग्रिट मारण्याच्या प्रकारामुळे…
नदी शुद्धीकरण प्रकल्पासाठी तीन टप्प्यांत काम सुरू – उद्योग मंत्री उदय सामंत
मुंबई : राज्यातील महत्त्वाच्या नद्यांचे शुद्धीकरण करण्यासाठी सरकारने तीन टप्प्यांत प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला…
कोकण कट्टा व देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघाचा उपक्रम, राजापूर, खिणगीणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शालेय साहित्य वाटप
मुंबई -कोकण कट्टा विलेपार्ले व देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघ विलेपार्ले यांच्या संयुक्त पणे शालेय गरजू विद्यार्थ्यांना…
वाडा तालुक्यातील प्रदूषित धुरामुळे नागरिकांचेआरोग्य धोक्यात! शासन उपाययोजना करणार का?* भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकरांचा लक्षवेधीद्वारे सवाल
मुंबई – वाडा तालुक्यात रबर टायरचा व्यवसाय करण्याच्या नावाखाली उभ्या झालेल्या अनेक कंपन्यांनी नागरिकांच्या जीवाशी…
महाड एम.आय.डी.सी. रस्त्यावर खड्डे आणि नाल्यातील पाणी रस्त्यावर प्रशासनाचे दुर्लक्ष
महाड (मिलिंद माने) महाड एम.आय.डी.सी. मध्ये दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नालेसफाईचे थातूरमातूर सोपस्कार पार पाडले जाते मात्र तरी…