New Government Formation: इंडिया आघाडी सरकार स्थापनेचा दावा करण्याची शक्यता मावळली; ‘योग्य वेळी योग्य पावले उचलू’, बैठकीनंतर Mallikarjun Kharge यांची माहिती

Spread the love

New Government Formation: इंडिया आघाडी सरकार स्थापनेचा दावा करण्याची शक्यता मावळली; ‘योग्य वेळी योग्य पावले उचलू’, बैठकीनंतर Mallikarjun Kharge यांची माहिती

लोकसभा निवडणुकीत भाजपला जनतेने बहुमत दिलं आहे. त्यामुळे INDIA आघाडी संसदेत विरोधी पक्षाची भूमिका निभावणार असल्याची माहिती मल्लिकार्जुन खरगे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *