मीरा रोड : दिव्या पेलेस लॉज मध्ये काशीगांव पोलिस ठाणेनी छापा टाकुन एक वेटरला अटक करुण वेश्या व्यवसायतुन 8 मुलीची सुटका केली
महाराष्ट्र, ठाणे जिल्हा, मि.भा. व. व . पोलिस आयुक्तालयचे काशीगांव पोलिस ठाणेचे हद्दीत, नीलकमल नाक्या समोर, ढोढिया पेट्रोल पंप जव्वल दिव्या पेलेस लॉज मध्ये बेकायेदेशिर वेश्या व्यवसाय चालत असल्याची गोपनीय बातमी वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश तोगडवाड़ याना मिलाली बातमीचि खात्री करणे करिता महेश तोगडवाड़ यानी पोलिस पथक , दोन पंच व बोगस ग्राहक दिव्या पेलेस लॉज येथे रवाना झाले
काशीगांव पोलिस ठाणेचे पोलिस पथकानी बोगस ग्राहक व पंच याना दिव्या पेलेस लॉज मध्ये पाठवले ! त्यानंतर पोलिस पथकानी दिव्या पेलेस लॉज मध्ये छापा टाकला असता पोलिस पथकाच्या छापा कारवाई मध्ये सदर लॉज मध्ये एक वेटरला अटेक करुन 8 मुलिना वेश्या व्यवसायतुन सुटका केली
दिव्या पेलेस लॉजचे चालक , मांलक , मैनेजर व वेटर यांचे विरूद्ध काशीगांव पोलिस ठाणे येथे BNS कलम १४३(३), ३(५) सह पीटा एक्ट ३,४,५,६ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे, दिव्या पेलेस लॉजचे चालक , मालक व मैनेजर फरार आहे काशीगांव पोलिस ठाणे मार्फत फरार आरोपीचा शोध चालू आहे