अमरदीप शिक्षण संस्था संचलित ललित विद्यानिकेतन शाळेमध्ये शैक्षणिक साहित्याचे गरजू विद्यार्थ्यांना वाटप.

शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन सन्मा. धनेश पाटील (मा . विरोधी पक्षनेता मीरा-भाईंदर महापालिका)…