बृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीतील अतिक्रमण निर्मूलन विषयक कार्यवाही आढावा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी यांनी महानगरपालिका मुख्यालयात घेतला.
या आढावा बैठकीस सहायक आयुक्त (अतिक्रमण निर्मूलन) श्री. विनायक विसपुते, सहायक आयुक्त (अतिक्रमण निर्मूलन) श्रीमती मृदुला अंडे यांच्यासह सर्व संबंधित सहायक आयुक्त, अधिकारी यावेळी उपस्थित होते.