रायगड (प्रतिनिधी) बेकायदेशीरपणे वृक्षतोड केलेल्या सागवानी लाकडाची तस्करी करताना वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी मुद्देमाल जप्त केला मात्र जप्त केलेलाच मुद्देमाल वन खात्याच्या अधिकाऱ्यांच्या हातावर तुरी देऊन चोरट्यांनी लाखो रुपयाची सागवानी लाकडं परस्पर बाजारात विकण्याचे प्रताप केल्याचे उघड झाले आहे