महाड शहरात दंडेल शाही मोजण्याची गरज !नामदार प्रवीण दरेकर

महाड (प्रतिनिधी) आज महाड नगरपालिका निवडणूक चालू असताना जांभरेनावाच्या कार्यकर्त्यावर भ्याड हल्ला त्या ठिकाणी झाला आणि संपूर्ण माणसं वातावरण निवडणुकीच्या दिवशी चांगला आहे मी या निमित्ताने आवाहन करतो की मी जाहीर सभांमध्ये आवाहन केलं की महाड शहराला दंडेलशाही पासून दहशतीपासून वाचवायचा असेल तर सुशांत विचाराची लोक निवडून आली पाहिजेत हे या ठिकाणी निवडणूक संपण्याआधीच माझं वक्तव्य खरं ठरलं माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी हा वैचारिक महाड आणि सुसंस्कृत वारसा असलेल्या शहर आहे छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पवित्र वारसा आहे आणि अशा प्रकारची दंडेशाही गुंडगिरी ही महाड शहराच्या वैचारिक वारशाला शोभणारी नाही आणि म्हणून माझे या ठिकाणी विनंती आहे की आता निवडणुकीत उरलेल्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी हे दंडेशाही मोडून काढण्याचं काम मार शहरातले व्यापारी शोषण खूप नागरिक आणि मतदारांनी करण्याची आवश्यकता आहे.

राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टी अशा प्रकारच्या दहशतवादी ला घाबरणार नाही या ठिकाणी लोकशाहीचा आज मतदानाचा उत्सव आहे या उत्सवाच्या माध्यमातून या ठिकाणी मार्च शहरातील जनता या ठिकाणी दंडेशाही मोडून काढून भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांनाच निवडून देईल अशा प्रकारचा विश्वास मला या प्रसंगाच्या पार्श्वभूमीवर व्यक्त करावासा वाटतो

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *