नंदुरबारमध्ये भीषण अपघात!  शालेय विद्यार्थ्यांनी भरलेली बस १०० फूट दरीत कोसळली; दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू, अनेक जखमी

    नंदुरबार – नंदुरबार जिल्ह्यात आज सकाळी एक हृदयद्रावक घटना घडली. अक्कलकुवा–मोलगी मार्गावरील देवगोई घाटात…

महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनवर दरेकरांचा ‘नॉकआऊट’ विजय! सर्व २७ जागांवर जय कवळी–दरेकर पॅनलचा कब्जा

  प्रमोद देठे – महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या निवडणुकीत भाजप नेते व आमदार प्रविण दरेकर यांनी अध्यक्ष…

दिव्यांग प्रवाशांना मेट्रो प्रवासात संपूर्ण सवलतीची मागणी — पत्रकार दीपक कैतके यांची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रींकडे मागणी

मुंबई प्रतिनिधी : राज्यातील एसटी महामंडळात महिला प्रवाशांना प्रवास भाड्यात ५० टक्के सवलत देण्यात आली आहे…

मिरा-भाईंदर शहरात “जेष्ठ नागरिक केंद्राचे लोकार्पण संपन्न ! “जेष्ठांच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य फुलवणे, हीच खरी सामाजिक बांधिलकी” – मंत्री प्रताप सरनाईक

मिरा-भाईंदर शहरात “जेष्ठ नागरिक केंद्राचे लोकार्पण संपन्न ! “जेष्ठांच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य फुलवणे, हीच खरी सामाजिक…

पाच हजार महिलांना देवदर्शन घडविण्याचा. शिरगाव सरपंच सोमनाथ ओझर्डे यांचा संकल्प! 

महाड (प्रतिनिधी) महाड तालुक्यातील शिरगाव गावचे सरपंच व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महाड विधानसभा उपजिल्हा…

नवी मुंबईतही विकासकाशिवाय स्वयं पुनर्विकास यशस्वी होऊ शकतो; स्वयं/समूह पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष आ. प्रविण दरेकरांचे प्रतिपादन

  नवी मुंबई – मुंबईपेक्षा स्वयं पुनर्विकासाची जास्त गरज नवी मुंबईला आहे. नवी मुंबईत वसलेला रहिवाशी…

महाड मनसे शहर अध्यक्ष पंकज उमासरे मारहाण प्रकरणी दोन प्रमुख आरोपींना जामीन तर सहा जणांना ३५ (३) अंतर्गत नोटीसा!

महाड (मिलिंद माने) मागील शनिवारी १ नोव्हेंबर रोजी महाड शहरातील चवदार तळे येथे. पंकज प्रेम मेकर…

‘एका क्लिकवर’ दिव्यांगांसाठी सुविधा, एआय-आधारित व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉट सुरू

    मुंबई – राज्य शासनाच्या दिव्यांग कल्याण विभागात दिव्यांग व्यक्तींसाठी अत्याधुनिक एआय-आधारित व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉट सेवा…

मालाड-मालवणीतील अतिक्रमणावर कठोर कारवाईचे निर्देश; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक

  मुंबई – मालाड–मालवणी परिसरातील वाढत्या अतिक्रमणाच्या समस्येबाबत मंत्रालयात आज उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली. या बैठकीत…

राष्ट्रीय महामार्ग खात्यासहित एल अँड टी कंपनीचा बेजबाबदारपणा? महाड मधील चालक विश्रांतीगृहामध्ये ना पाणी, ना वीज, ना खिडक्यांना. ना दरवाजे ! वाहन चालकाने थांबायचे कुठे? 

  महाड( मिलिंद माने) राष्ट्रीय महामार्गावरील प्रवास करणाऱ्या ट्रक, खाजगी बसेस तसेच एस टी महामंडळाच्या बसेस…